आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: राजकुमारला नाही बनायचे श्रृतीचा भाऊ, पाहा मजेशीर \'बहन होगी तेरी\'चे Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार राव, श्रृती हसन - Divya Marathi
राजकुमार राव, श्रृती हसन
मुंबई - राजकुमार राव आणि श्रृती हसन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'बहन होगी तेरी' चे ट्रेलर रिलीज झाले आहे. नावाइतकेच चित्रपटाचे ट्रेलरही हटके आहे. "India is my country and all Indians are my brothers and sisters" अशी चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच आहे. 
 
चित्रपटात गट्टू नावाची भूमिका राजकुमार रावने केली आहे. त्याच्या शेजारी राहत असलेल्या बिन्नी म्हणजेच श्रृती हसनवर त्याचे प्रेम असते. शेजारी राहणाऱ्या मुलीला बहिण मानायचे 
असा नियम राजकुमार राव मानण्यास तयार नाहीय यावरुन टित्रपटाची कथा बनविण्यात आली आहे. 
 
बिग बॉस स्पर्धक गौतम गुलाटी आणि गुलशन ग्रोवर यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे. 
'बहन होगी तेरी' हा चित्रपट २६ मे २०१७ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 
शेवटच्या स्लाईडवर पाहा VIDEO..
 
बातम्या आणखी आहेत...