मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनचा आणथी एक सिनेमा ऑनफ्लोअर आहे. त्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'बेईमान लव्ह' नावाचा हा सिनेमा ऑगस्टमध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे. नेहमीप्रमाणेच या सिनेमातसुद्धा सनीने बोल्ड अँड हॉट सीन्स दिले आहेत. परंतु विशेष म्हणजे, या सिनेमात सनीचा पती डेनिअल वेबरसुध्दा आहे. तिने त्याच्यासमोर हॉट सीन दिले आहेत. या सिनेमात सनीच्या अपोझिट रजनिश दुग्गल आहे. रजनिश सनीसोबत 'एक पहेली लीला' सिनेमातसुध्दा दिसला होता. त्यातही दोघांचे इंटीमेट सीन होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचा या ट्रेलरमधील हॉट अवतार...शेवटी पाहा ट्रेलर...