आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बीट पे बूटी\'वर मेहरचा बॅलेडान्स, IGT मुळे आली होती चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध टीव्ही सीरियल गेम ऑफ थ्रोन्सच्या थीमवर बॅलेडान्स करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेली मेहर मलिक पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. 'बीट पे बुटी' गाण्यावरील मेहरचा बॅलेडान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मेहरला बॅलेडान्स क्विन म्हटले जाते. रियालिटी शो India's Got Talent मधील तिच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले होते. ऋतिक रोशनपासून माधूरी दीक्षितपर्यंत सगळे तिच्या डान्सचे चाहते आहेत.
शेवटच्या स्लाइडवर पाहा, मेहरचा बीट पे बुटी वरील डान्स...
बातम्या आणखी आहेत...