आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'..स्वर्ग का रास्ता जानती हू\', हे आहेत अनुराग कश्यप यांनी लिहिलेले 20 दमदार Dialouges

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, स्किप्ट रायटर आणि अॅक्टर अनुराग कश्यप 45 वर्षांचा झाला आहे. अनुराग कश्यपच्या चित्रपटांची वेगळीच क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. अनुरागने देसी तडका देत सिनेमाच्या एका नव्या जॉनरची सुरुवात केली. अनुरागच्या चित्रपटांचे सर्वात मोठे वैशिष्टय म्हणजे त्याचे डायलॉग्ज. अनुरागने अनेक दमदार चित्रपटांचे डायरेक्शन तर केले आहेच, पण त्याचबरोबर त्याने अनेक चित्रपटांचे डायलॉगही लिहिले आहेत. ब्लॅक फ्रायडे (2007), देव डी (2009), गुलाल (2009), गँग्स ऑफ वासेपूर (2012), बॉम्बे टॉकीज (2013), अग्ली (2014), बॉम्बे वेलवेट (2015), रमन राघव 2.0 (2016) या चित्रपटांचे डायलॉग्ज आजही सगळ्यांना आवडतात. तुम्हालाही आम्ही अनुराग कश्यप यांनी लिहिलेले असेच 20 दमदार डायलॉग्ज ऐकवत आहोत. 

पुडील स्लाइड्सवर पाहा, अनुराग कश्यप यांचे 19 डायलॉग्स...
बातम्या आणखी आहेत...