आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bhabhi Ji Ghar Par Hain Actress Shilpa Shinde Item Number, Film Patel Ki Punjabi Shaadi

TV च्या 'अंगुरी भाभी'ने ऋषी कपूरसोबत मारले ठुमके, म्हणतेय 'मारो लाइन..'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
TV ची अंगुरी भाभीला आता चित्रपटात ब्रेक मिळाला आहे. अभिनेत्री शिल्पा शिंदेने आता चित्रपटात करिअर करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात शिल्पाने आयटम डान्स केला आहे. या आयटम साँगचा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे. शिल्पा शिंदेचा हॉट अवतार यात दिसत आहे. या आयटम साँगचे टायटल आहे, 'मारो लाइन तो तबीयत फाइन डार्लिंग...'.
 
या व्हिडिओमध्ये शिल्पाने गोल्डन रंगाचा झालरवाला ड्रेस घातला आहे. या गाण्यात शिल्पा ऋषी कपूर यांच्यासोबत ठुमके लावताना दिसत आहे. चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले आहे. 
 
'पटेल की पंजाबी शादी' चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले आहे. यात पंजाबी आणि गुजराती या वेगवेगळ्या समाजातील मुलामुलीचे लग्न होते तेव्हा कायकाय गमतीजमती घडतात ते सांगण्यात आले आहे. चित्रपटात ऋषी कपूर, परेश रावल, वीर दास आणि पायल घोष, टीकू तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'अंगुरी भाभी'च्या आयटम नंबरचे 5 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...