आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉयल फॅमिलीची आहे सलमानची ही अॅक्ट्रेस, असे सेलिब्रेट केले गणेशोत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या कुटुंबासोबत सांगली येथे गणेशोत्सव साजरा केला. भाग्यश्रीचे वडील सांगलीचे आहेत. भाग्यश्री येथे पती आणि मुलांसोबत गणपती उत्सव साजरा करण्यासाठी आली होती. यावेळी ती साडीत फारच छान दिसत होती. संपूर्ण कुटुंब यावेळी ट्रॅडीश्नल लुकमध्ये होते. भाग्यश्रीचे वडील महाराजा विजयसिंह राजे पटवर्धन येथील राजा आहेत. भाग्यश्रीचा मुलगा गणेशोत्सवादरम्यान ढोल वाजवताना दिसला. 

भाग्यश्रीचा मुलगा जो लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. गणेशोत्सवा दरम्यान तो ढोल वाजवताना दिसला. भाग्श्री दरवर्षी गणेशोत्सव साजरी करण्यासाठी सांगलीला येते. भाग्यश्रीने केवळ एकच हिट चित्रपट मैने प्यार कियामध्ये काम केले आहे. 
 
भाग्यश्रीने उत्सवाचे काही फोटो इन्सटाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.वडिलांसोबतचा फोटो शेअर करताना तिने लिहीले आहे की, 'Daddy"s girl always'.मुलाचा फोटो शेअर करताना तिने लिहीले आहे की, 'My Prince follows traditions'.आईसोबतचा फोटो शेअर करताना तिने लिहीले आहे की,  'Smiles from the heart'.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, गणेशोत्सवादरम्यानचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...