आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानांसारखा अभिनय मी करूच शकत नाही, \'नटसम्राट\'च्या हिंदी रिमेकसाठी बिग बींचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अद‌्भुत... नाना पाटेकर खरंच अद‌्भुत कलाकार आहे. त्यांच्यासारखे काम मी करूच शकत नाही,' असे गौरवोद‌्गार बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी काढले आहेत. महेश मांजरेकर यांच्या मराठीतील 'नटसम्राट'चा हिंदी रिमेक बनविण्याची सध्या तयारी सुरू आहे.
नाना पाटेकर यांनी मराठीत साकारलेली भूमिका हिंदीत साकारण्यासाठी अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले होते. त्यावर अमिताभ यांनी नानांबाबत आपल्या मनातील भावना अशी प्रकट केली. 'नाना एवढी ताकदीची भूमिका कोणताच कलाकार करू शकत नाही. मी ही नाही. त्यामुळेच मी ही भूमिका करण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा, आणखी काय म्हणाले बिग बी...
बातम्या आणखी आहेत...