आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बिग बी गाणार राष्ट्रपती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 19 मार्च रोजी कोलकाता येथे भारत-पाकिस्तान यांच्यात होणा-या क्रिकेट सामन्यापूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन राष्ट्रगीत म्हणणार आहेत. यापूर्वी म्हणजे जुलै 2015 झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या उद्घाटन सोहळ्यातही बिग बींनी राष्ट्रगीत म्हटले होते. याशिवाय प्रो कबड्डी लीगसाठी त्यांनी ले पंगा हे प्रमोशनल गीतही गायले होते. गेल्यावर्षी फेब्रुवारीत पार पडलेल्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी कॉमेंट्रीची जबाबदारी सांभाळली होती. रंजक बाब म्हणजे ती मॅच भारत-पाकमध्ये रंगली होती. त्यामध्ये भारताने पाकिस्तानावर मात करत विजय मिळवला होता.
बातम्या आणखी आहेत...