आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस स्पर्धक सपना चौधरीची या आयटम नंबरने बॉलिवूडमध्ये एंट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपना चौधरी - Divya Marathi
सपना चौधरी
बिग बॉस-11 मधील कंटेस्टंट सपना चौधरी बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. 'जर्नी ऑफ भँगओव्हर'मध्ये सपना एक आयटम नंबर करताना दिसेल. फिल्ममधील 'लव बाइट' गाण्यावर थिरकताना सपना दिसणार आहे. याचे टीजर नुकतेच रिलीज झाले आहे. मात्र सपना अजूनही बिग बॉसच्या घरात आहे. येथे येण्यापूर्वी तिला ही ऑफर मिळाली होती. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी तिने हे हरियाणवी गाणे शूट केले होते. 
 
सपना चौधरीचा डान्स असलेले हे गाणे टी-सीरज बॅनरखाली रिलीज झाले आहे. या गाण्यात सपनाचा लुक एकदम हटके दिसत आहे. 40 सेकंदांच्या या टीजरमध्ये सपना तीन वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसते.  या गाण्यात सपना रेड कलरच्या सोफ्यावर ऑरेंज गाऊनमध्ये दिसते. 
 
असे आहे गाणे 
'मने दे गया मने दे गया छोरा लव बाइट 
अब मैं घर जाऊं तो कैसे, 
बापू देखेगा तो कर लेगा सुासइड 
अब मैं घर जाऊं तो कैसे...'
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा गाण्याची झलक आणि जाणून घ्या सपना चौधरी बद्दल... 
बातम्या आणखी आहेत...