आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA नंतर अजूनही US मध्येच आहेत करण-बिपाशा, एन्जॉय करताहेत हॉलिडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - IIFA Awards 2017 अटेंड केल्यानंतर बिपाशा बासू आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोवर अजूनही अमेरिकेतच आहेत. हे कपल सध्या याठिकाणी सुट्या एन्जॉय करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर काही फोटोजदेखिल शेयर केले आहेत. नवरा करणबरोबर बिपाशाने मियामी बीचवर पोज देत एक सिझलिंग फोटो पोस्ट केला आहे. त्यात दोघांची केमिस्ट्री दिसत आहे. त्याला त्यांनी कॅप्शन दिले, ''The love affair of ours continues with the Sun ???????????????????????? @iamksgofficial #monkeylove #southbeachmiami #loveyourself" दोघांनी यूनिव्हर्सल स्टूडिओला व्हिजिटही केले होते. त्याचा फोटोही त्यांनी शेयर केला आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा बिपाशा-करणचे इतर 4 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...