आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशाने नव-यासोबत केला हॉट योगा, या अॅक्ट्रेसेसने शेअर केले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करणसोबत हॉट योगा करताना बिपाशा बसु - Divya Marathi
करणसोबत हॉट योगा करताना बिपाशा बसु
मुंबई: जगभरात आज इंटरनॅशनल योगा डे साजरा केला जात आहे. यानिमित्त बॉलिवूड सेलेब्सनेसुद्धा योगा केला. अभिनेत्री बिपाशा बसुने पती करण सिंह ग्रोवरसोबत योगा केला. बिपाशाने योगाव्दारे सांगितले, की ती किती फिट आणि हॉट आहे. याचा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करून लिहिले, 'Yoga takes you into the present moment, the only place where life exists😍 Bliss with my love.'
या अभिनेत्रींसुध्दा केला योगा...
बिपाशाशिवाय नेहा धूपिया, कविता कौशिक, रुबिना दिलाइक, मलायका अरोरा खान आणि मल्लिका शेरावतनेसुध्दा योगा केला. अलीकडेच अभिनेत्रीपासून नन बनलेल्या सोफिया हयातनेसुद्धा इंस्टाग्रामवर योगा करतानाचा फोटो शेअर केला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिनेत्रींचे योगा करतानाचे लेटेस्ट फोटो...
बातम्या आणखी आहेत...