आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीमध्ये पोज देताना दिसली बिपाशा, शेअर केले नव-यासोबतचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बसु - Divya Marathi
बिपाशा बसु
एंटरटेन्मेंट डेस्क: बिपाशा बसु पती करण सिंह ग्रोवरसोबत बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. बुधवारी (3 ऑगस्ट) बिपाशाने इंस्टाग्रामवर बिकिनी पोजमध्ये एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, \'Bali Bliss❤\'. 
 
बालीच्या फोर सीझन रिसॉर्टमद्ये थांबलेले बिपाशा आणि करण या हॉलिडेला खूप एन्जॉय करत आहेत. या जोडीने येथे एरियल योगा, स्पा, रोमँटिक डेटसह यार्ट रायडिंगची आनंद लुटला. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा आणि करणच्या बाली व्हॅकेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...