आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप स्पॉट झाली बिपाशा-सोनाक्षी, ब्रिटीश बॉयफ्रेंडसोबत दिसली श्रृती हासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बासु, सोनाक्षी सिन्हा आणि बॉयफ्रेंड सोबत श्रृती हासन. - Divya Marathi
बिपाशा बासु, सोनाक्षी सिन्हा आणि बॉयफ्रेंड सोबत श्रृती हासन.

बॉलिवूड सेलेब्सला विना मेकअप तुम्ही पाहिले आहे का? गेल्या काही दिवसांमध्ये सेलेब्स एअरपोर्ट, इव्हेंट आणि विविध ठिकाणी स्पॉट झाले. यावेळी बिपाशा बासू जिमबाहेर विना मेकअप स्पॉट झाली. तर जुहूमध्ये सोनाक्षी सिन्हा विदाउट मेकअपमध्ये दिसली. सुष्मिता सेनही या दोघींसारखीच विना मेकअप बांद्र्यात स्पॉट झाली. कृती सेनन, पूजा हेगडे, नील नितीन मुकेश, सैफ अली खान, श्रृती हासन, इलियाना डिक्रूज एअरपोर्टवर दिसले होते. नील नितीन मुकेश त्याची वाइफ रुख्मिणी सहायसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचला होता. एका स्टोअरच्या लॉन्चिंगसाठी करिश्मा कपूर, अमृता अरोरा, गौहर खान, आफताब शिवदासानीसह हे सेलेब्स पोहोचले होते. अर्जुन कपूर, रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, राजकुमार राव, श्वेता नंदा, आणि शाहरुखची पत्नी गौरी खान विविध ठिकाणी स्पॉट झाले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सर्वसामान्य महिलेला भेटला रणवीर सिंह... 

बातम्या आणखी आहेत...