आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day: 65 वर्षांचे झाले बॉलिवूडचे 'बाबू भैय्या', हे आहेत त्यांचे काही फनी डायलॉग्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('हेराफेरी'च्या एका दृश्यात अभिनेते परेश रावल)
मुंबईः फिल्म इंडस्ट्रीत 'बाबू भैय्या' नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते परेश रावल यांनी आज वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. 30 मे 1950 रोजी मुंबईत जन्मलेल्या परेश यांनी 1984 मध्ये 'होली' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
कधी व्हिलन तर कधी कॉमेडियन बनले परेश रावल
पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणा-या परेश यांनी आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये ‘चाची 420’, ‘हेराफेरी’, ‘फिर हेराफेरी’, ‘दीवाने हुए पागल’, ‘भूलभुलैया’, ‘मालामाल वीकली’, ‘भागमभाग’ आणि ‘ओ मॉय गॉड’ यांसह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
प्रेक्षकांना पसंत पडली परेश रावल यांची प्रत्येक अदा..
अभिनेता परेश रावल यांनी आपल्या गेटअपपासून ते संवाद शैलीपर्यंत प्रत्येक अदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या सिनेमातील अनेक संवाद प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळत असतात.
Divyamarathi.com आपल्या वाचकांना परेश रावल यांचे असे काही फनी डायलॉग्सविषयी सांगत आहे, जे ऐकून प्रेक्षक पोटधरुन हसले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या परेश रावल यांच्या अशाच काही फनी डायलॉग्सविषयी...