आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कधीकाळी अशी दिसत होती विद्या बालन, जाणून घ्या रंजक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई- 2005मध्ये आलेल्या \'परिणीता\' सिनेमातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करणारी \'उलाला गर्ल\' अर्थातच विद्या बालन आज 38 वर्षांची झाली आहे. 1 जानेवारी 1978ला जन्मलेल्या विद्याने एक राष्ट्रीय पुरस्कार आणि 5 फिल्मफेअरसह अनेक पुरस्कान नावी केले असले तरी तिला स्वत:ला सिध्द करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले होते. 40 स्क्रिन टेस्ट, 17 मेकअप शूट दिल्यानंतर तिला \'परिणीता\' मिळाला होता. 
 
दिला होता \'मनहूस\' टॅग- 
मोहनलालच्या अपोझिट विद्याने \'चक्रम\' हा मल्याळम सिनेमा साइन केला होता. यानंतर लगेच तिला 12 सिनेमे मिळाले होते. दुर्भाग्य असे, की हा सिनेमा डिले झाला. यापूर्वी मोहनलाल यांचा कोणताच सिनेमा डिले झाला नव्हता. त्यामुळे निर्मात्यांनी विद्याला \'मनहूस\' म्हटले होते. यानंतर तिच्या हातून सर्व 12 सिनेमे गेले. 
 
विद्याच्या आयुष्यातील अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा... 
बातम्या आणखी आहेत...