आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर कुमारांच्या मुलाला फेसबुकवर होते शिवीगाळ, जाणून घ्या का टोमणे मारतात लोक?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ४ ऑगस्ट रोजी हिंदी सिनेसृष्टीतील सिंगिंग लीजेंड किशोर कुमार यांचा वाढदिवस आहे. ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे जन्मलेल्या किशोर दांनी विविध भाषांमध्ये १५०० हून अधिक गाणी गायली आहेत. किशोर दांच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com ने त्यांचा थोरला मुलगा आणि गायक अमित कुमार यांच्याशी बातचित केली. या मुलाखतीतून अनेक रंजक आणि तितक्याच धक्कादायक गोष्टी उघड झाल्या.

अमित म्हणाले - फेसबुकवर मिळतात लोकांचे टोमणे...
या बातचितवेळी जेव्हा अमित कुमार यांना किशोर कुमार यांच्या अशा काही गाण्यांविषयी विचारणा झाली, जी अद्याप रिलीज झाली नाहीत. यावर ते म्हणाले, "बघा मी तुमचा गैरसमज दूर करु इच्छितो. किशोर दांची जेवढीही अनरिलीज्ड गाणी आहेत, ती सर्व किशोर फिल्म्स लॅबमधून चोरी झाली आहेत. मी गाणी रिलीज करत नाही, असा गैरसमज होऊन लोक मला फेसबुकवर शिवीगाळसुद्धा करतात. मात्र असं नाहीये."

किशोर दांच्या आयुष्याची कहाणी त्यांचा मुलगा अमित कुमार यांच्याकडून जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...