आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तारीख पर तारीख...\'सह हे आहेत सनी देओलचे Top 17 फेमस Dialogues

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सनी देओलने वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 19 ऑक्टोबर 1956 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या सनीने 1983 मध्ये 'बेताब' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले होते.
सनीला त्याचे चाहते अभिनयासोबतच दमदार डायलॉग डिलिवरीसाठी ओळखतात. सनीचे अनेक डायलॉग्स प्रेक्षकांच्या ओठी असतात. divyamarathi.com या पॅकेजमधून सनी देओलच्या अशाच काही गाजलेल्या डायलॉग्सविषयी सांगत आहे.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा सनीचे फेमस डायलॉग्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...