आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Top Funny Dialogues Of Satish Kaushik

60 वर्षांचे झाले सतीश कौशिक, वाचा त्यांचे निवडक Funny Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सतीश कौशिक 60 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956ला मोहिंदरगढमध्ये (पंजाब) झाला होता. सतीश यांनी करिअरची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणून शेखर कपूर यांच्या 'मासूम' (1983) सिनेमातून केली होती. त्यांनी या सिनेमात अभिनयसुध्दा केला होता.
'राम-लखन' (1989) आणि 'साजन चले ससुराल' (1996) सिनेमासाठी सतीश यांना दोनवेळा सर्वोत्कृष्ट विनोदवीर फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अभिनेत्याशिवाय ते दिग्दर्शक-निर्मातेसुध्दा आहेत. अनेक सिनेमांत अभिनय केलेल्या सतीश यांना फनी डायलॉग्ससाठी ओळखले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सतीश कौशिक यांचे निवडक Funny Dialogues...