आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी डार्लिगने केला पतीवर आरोप, 'नशेमध्ये मारहाण आणि अनैसर्गिक सेक्स करतो पती'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री बॉबी डार्लिंग उर्फ पाखी शर्माने फेब्रुवारी 2016 मध्ये भोपाळ येथील बिझनेसमन रमणीक शर्मासोबत लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता बॉबी डार्लिंगने दिल्ली पोलिसांकडे पती रमणीकविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यात रमणीकने घरगुती हिंसाचार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर बॉबीचा सर्व प्रॉपर्टी आणि पैसे त्याने हिसकावून घेतले आहे. इतकेच नाही तर रमणीक इतर जणांसोबत संबंध असल्याचा आरोपही बॉबी डार्लिंगवर लावत आहे. 
 
- एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने सांगितले की, लग्नानंतर लगेचच त्याने माझ्या पैशांनी एसयुवी खरेदी केली आणि मला मुंबईतील माझ्या फ्लॅटमध्ये पार्टनर बनवण्याचा हट्टही केला. 
- इतकेच नाही तर रमणीक बिल्डींगमधील गार्डला माझ्यावर नजर ठेवण्यासाठी पैसेही देत असे. 
- मी कोणासोबत बोलते याबाबत पूर्ण माहिती तो गार्ड त्याला देतो. 
- जेव्हा मी या सर्व प्रकारांनी त्रासली गेली तेव्हा आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यावर बॉबीने त्याची कार आणि प्रॉपर्टी परत मागितली. 
- यावर नाराज असलेला रमणीक रोज तिला मारहाण करतो. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बॉबीचा पती रमणीकने सांगितली वेगळीच कथा..
बातम्या आणखी आहेत...