आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसोबत दुबईत Happy New Year सेलिब्रेशन करतेय बॉबी डार्लिंग, शेअर केलेले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉबी तिच्यापतिसोबत दुबईत न्यू इयर सेलिब्रेशन करतेय - Divya Marathi
बॉबी तिच्यापतिसोबत दुबईत न्यू इयर सेलिब्रेशन करतेय
भोपाळ : बॉलिवूड सेलिब्रेटी ट्रांसजेंडर बॉबी डार्लिंग पति रमणीक शर्मासोबत नवीन वर्ष साजरे करत आहे. रमणिकच्या आईच्या मते दोघे चार पाच दिवसात परत येणार आहेत. बॉबी आणि रमणिक  दोघे खूप आनंदात आहेत. त्याच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्न झालेले दिसतायेत. लग्नानंतरचा पहिला न्यू इयर...  
 
रियालिटी शो बिगबॉसमध्ये लोकप्रिय झाली बाबी डार्लिंग (43)  8 फेब्रुवारी 2016 ला रमणिक (28) लव्ह मॅरेज केले. 
 
- बॉबीहून 15 वर्ष लहान असलेला रमणिक यांनी गुपचूप भोपाळच्या एमपी  नगरच्या गायत्री मंदिरात लग्न केले. 
 
- या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांनाच बोलावले होते. बॉबी आणि रमणिक च्या लग्नानंतर त्यांचा पहिलाच न्यू इयर आहे. 
 
-व्हेकेशन ची फोटो शेअर करताना बॉबीने लिहले आहे की ती लग्नानंतर तिचा पहिलाच न्यू इयर दुबईमध्ये एन्जॉय करतेय. 
 
जेंडर बदल करून पंकजचा पाखी झाली बॉबी. 
 - 2010 मध्ये बॉबी डार्लिंगने जेंडर बदलून ब्रेस्ट ची सर्जरी केली होती.
-जेंडर बदलण्यापूर्वी तीच नाव पंकज शर्मा होते. जेंडर बदल्यानंतर तिने नाव पाखी ठेवले. 
पुढच्या स्लाईवर बघा फोटोज... 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...