आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bobby Deol Preity Zinta Seeing Together At Ccl Opening Ceremony Match

Selfie घेताना दिसले प्रिती झिंटा-बॉबी देओल, दिर्घकाळानंतर दिसले सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती झिंटा-बॉबी देओल - Divya Marathi
प्रिती झिंटा-बॉबी देओल
मुंबई- बंगळुरुमध्ये 'सेलिब्रिटी क्रिकेट लीग' (CCL)चा पहिला सामना झाला. हा सामना 'मुंबई हीरोज' आणि 'पंजाब द शेर' टीममध्ये झाला. सामनादरम्यान सुनील शेट्टी, सोहेल खान आयुष्मान खुराना आणि रितेश देशमुखसारखे स्टार्ससह सूरज पांचोली, कृती सेनन, डेजी शाह, झरीन खान, तापसी पन्नू आणि सना खान प्लेअर्सना एप्रिशिएट करताना दिसले.
या सामन्यामध्ये अनेक मोठ-मोठे स्टार्स उपस्थित होते. परंतु लोकांचे लक्ष 'सोल्जर' सिनेमाची हिट जोडी अर्थातच प्रिती झिंटा आणि बॉबी देओल यांनी वेधले. दोघे अनेक वर्षांनंतर एकत्र दिसले. नंतर प्रितीने आपल्या टि्वटर अकाऊंटवर लिहिले, 'My Soldier has turned into "Gabbar" and I'm kinda loving it.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे काही फोटो...