आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी रात्रीतून स्टार बनला होता हा अॅक्टर, आता या फिल्ममधून केलंय कमबॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या पहिल्याच चित्रपटातून एका रात्रीतून स्टार झालेला अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'पोस्टर बॉईज' या चित्रपटातून बॉबी चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. तब्बल तीन वर्षानंतर बॉबी मोठ्या पडद्यावर झळकला आहे. श्रेयस तळपदे दिग्दर्शित या चित्रपटातील बॉबीचा लूक प्रेक्षकांना पसंत पडला आहे. त्यामुळे या चित्रपटातून बॉबी 90च्या दशकातील जादू पुन्हा एकदा दाखवेल, अशी आशा व्यक्त करण्यात येतेय.  
 
पुढे वाचा, कठीण काळात दारुच्या आहारी गेला होता बॉबी...
 
बातम्या आणखी आहेत...