आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर दाखवण्यात कसली आली लाज, Bold सीन्सबाबत राधिकाचे रोखठोक मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री राधिका आपटे आणि बोल्ड सीन हे समीकरणच आता तिच्या चित्रपटांबाबत बनले आहे. चित्रपट तयार करताना राधिकची भूमिका असेल तर तिचा एक तरी बोल्ड सीन असेल याची काळजी घेतली जाते असे पाहायला मिळाले आहे. कारण तिच्या दमदार भूमिकेबरोबरच तिचा बोल्ड अंदाज हा चाहत्यांना घायाळ करणारा असतो. 
 
चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देणारी राधिकाही विचारांनीही बोल्ड आहे. नुकत्याच एका वेबसाईटला तिने दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्यांवरून हे समोर आले आहे.  पार्च्ड चित्रपटातील इंटिमेट सीनबाबत सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सेन्सॉरने हे सीन ब्लर केल्याने देखिल त्यावर चर्चा सुरू आहे. या विषयावर बोलताना राधिकाने मात्र तिची मते अगदी थेट आणि स्पष्टपणे मांडली आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राधिकाने व्यक्त केलेले बिनधास्त मत...
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
 
बातम्या आणखी आहेत...