आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सारा अली ते शाहरुख खान, या 10 बॉलिवूड अॅक्टर्सने डेब्यूच्या आधी साइन केली दुसरी फिल्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये जेवढा झगमगाट आहे, लाइमलाइट आहे तेवढेच स्ट्रगल देखील आहे. मोठमोठी स्वप्न डोळ्यात घेऊन येणाऱ्यांना येथे त्यांची पहिली फिल्म मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो, तर काहींनी डेब्यू फिल्म रिलीज होण्यापूर्वीच दुसरी फिल्म साइन केलेली असते. अशाच काही बॉलिवूड अॅक्टर्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी डेब्यू फिल्मआधीच दुसरी फिल्म साइन केली. 

 

सारा अली खान
डेब्यू फिल्म : केदारनाथ (अपकमिंग)

अमृतासिंह आणि सैफ अली खान यांची कन्या सारा सध्या तिची डेब्यू फिल्म 'केदारनाथ'मुळे चर्चेत आहे. या फिल्मचे शुटिंग देखील सुरु आहे. मात्र अशी माहिती आहे की तिने अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसची 'क्लीन स्लेट' ही फिल्म देखील साइन केली आहे. सामाजिक विषयावर हा चित्रपट असल्याचे म्हटले जाते. 

 

पुढील स्लाइडमध्ये, करन देओल ते अक्षय कुमारपर्यंच्या डेब्यू फिल्मबद्दल जाणून घ्या... 

बातम्या आणखी आहेत...