आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ऐश्वर्या-अभिषेक यांनी घेतले बाप्पाचे दर्शन, हातात हात घालून दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी काल (शनिवार) रात्रीच्या सुमारास भायखळा येथील मानकेश्वर मंडळाच्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी या दोघांना बघण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली. त्यांचे फोटो टिपण्यासाठी ठिकठिकाणी भाविक मोबाईल उंचावत उभे होते. यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक हातात हात घालून दिसले. दोघांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने मंडळाच्या वतीने बाऊन्सर्स ठेवण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी घेतले माणकेश्वर गणरायाचे दर्शन... अशी उसळली गर्दी....
बातम्या आणखी आहेत...