आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Childhood फ्रेंडच्या लग्नात दिसला दीपिकाचा खास अंदाज, रेड साडीत खुलले सौंदर्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बालपणीचा जवळचा मित्र आदित्य नारायण अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकला. दीपिकाने आदित्यच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इतकेच नाही तर तिने आदित्यसोबतच्या बालपणीच्या फोटोजचा एक कोलाजसुद्धा शेअर केला. या फोटोला दीपिकाने कॅप्शन दिले, ''forever friends...❤️ @aditya__narayan''. याशिवाय आदित्यसोबतचा एक लेटेस्ट फोटो शेअर करत तिने लिहिले, 'then,now& forever...'आदित्य दीपिकाचा बालपणीचा मित्र आहे आणि त्यांची मैत्री पुढेदेखील अशीच राहील. या पोस्टद्वारे दीपिकाला हेच म्हणायचे आहे. 

 

बघा, दीपिकाच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात क्लिक झालेले तिचे हे खास PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...