आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 38 व्या वर्षीही अविवाहित आहे ही बॉलिवूड अॅक्ट्रेस, जाणून घ्या का नाहीये लग्नात रस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगडः बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता गेल्या दोन दशकांपासून हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये कार्यरत आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये तिने अभिनय केला आहे. गुरुवारी दिव्या चंदीगडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आली होती. यावेळी तिने भास्करसोबत आपल्या करिअर आणि पर्सनल लाइफशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. एवढे काम करुनदेखील सुपरस्टार बनू शकली नसल्याचे यावेळी दिव्या म्हणाली.
लग्नाविषयी काय म्हणाली दिव्या...
- दिव्याने सांगितले, की ती एकाचवेळी चार प्रोजेक्टवर काम करत आहे. कामात एवढी बिझी आहे, की कुटुंबीयांना भेटायलासुद्धा तिच्याकडे वेळ नाहीये.
- पूर्वी भाऊ काही म्हणायचा नाही. मात्र आता तो याविषयी बोलू लागला आहे.
- आयुष्याच्या जोडीदाराविषयी विचारल्यावर ती म्हणते, "होय मी लग्नासाठी तयार आहे. मात्र लग्नच सर्वस्व नाहीये."
- ती म्हणाली, "मी आनंदी आहे. मात्र कुणी मिळाला तर नक्की लग्न करेल."
- २५ सप्टेंबर १९७७ रोजी जन्मलेली दिव्या नॉन फिल्मी पंजाबी कुटुंबातून आहे.
- आज दिव्याची गणना बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये होते. दिव्या एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या अफेअरचे किस्से क्वचितच ऐकिवात आहेत. ३८ वर्षीय दिव्या आजही सिंगल आहे.
पुढे वाचा, आई आणि स्वतःच्या आयुष्यावर लिहितेय पुस्तक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...