आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वेळेस सेटवर चक्कर येऊन पडली ही अभिनेत्री, जाणून घ्या नेमके काय घडले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'राज रिबुट' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यु करणारी अभिनेत्री कृती खरबंदा एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन वेळा चक्कर येऊन पडल्याची घटना घडली आहे. तब्येत खराब असल्याकारणाने स्ट्रोकमुळे असे घडल्याचे समोर आले आहे. 

पण इतके होऊनसुद्धा कृतीने औषधे घेतले आणि 10 मिनिटांच्या आरामानंतर लगेच सेटवर आली. 

या कारणाने कृतीने नाही थांबविले शूटिंग....

कृतीने चक्कर येऊन पडूनसुद्धा चित्रपटाचे शूटिंग थांबविले नाही कारण चित्रपटाच्या ज्या भागाचे ते शूटिंग करत होते ते फक्त सकाळीच शूट करायचे होते. कृतीला शूटिंगचे रॅपअप उशिरा होऊ नये असे वाटत होते. 

कृती सध्या आगामी चित्रपट 'शादी मै जरुर आना' चे शूटिंग करत आहे. चित्रपटात कृतीसोबत राजकुमार रावची मुख्य भूमिका आहे. 
बातम्या आणखी आहेत...