आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली ही फेमस अॅक्ट्रेस, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अॅक्ट्रेस लीजा हेडन हिच्याकडे गोड बातमी असून ती लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. काही दिवसांपूर्वीच लीजाने इन्स्टाग्रामवर बिकिनीतील एक फोटो पोस्ट करुन ही बातमी दिली होती. आता  पुन्हा एकदा लीजाने तिचे आणखी काही फोटोज पोस्ट केले आहेत. यामध्ये ती एका पॅडल बोटवर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.

 लीजाने ऑक्टोबर, 2016मध्ये थाटले लग्न...  
लीजा हेडनने 29 ऑक्टोबर 2016 रोजी बॉयफ्रेंड डिनो ललवानीसोबत लग्न केले होते. थायलँडच्या फुकेटस्थित अमनपुरी बीच रिसॉर्टवर दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नाचे फोटोज लीजाने  

पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश एन्टरप्रिन्योर आहेत डिनोचे वडील
लीजाचा नवरा पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश एन्टरप्रिन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. ते दोघे जवळपास दीड वर्षापासून डेट करत होते. नुकत्याच रिलीज झालेल्या मुंबईत मॉडेलिंगमध्ये करियर करण्यासाठी येण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे वास्तव्यास होती. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटसृष्टीकडे धाव घेतली.  

या सिनेमांमध्ये झळकली लिजा..
लिजा अलीकडेच आलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात झळकली होती. ‘हाऊसफुल्ल 3’, ‘द शौकीन्स’, ‘क्वीन’, ‘रास्कल्स’ आणि ‘आयशा’, 'संता बंता प्राइवेट लिमिटेड' या सिनेमांमध्ये लिजाने काम केले आहे.

पुढील तीन स्लाईड्सवर बघा, लीजाने लेटेस्ट शेअर केलेले बिकिनी फोटोज आणि त्यापुढील स्लाईड्समध्ये तिचे वेडिंग फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...