आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Minissha Lamba Hitched With Boyfriend Ryan

बॉलिवूड अभिनेत्री मिनीषा लांबा बॉयफ्रेंड रिआनसोबत अडकली लग्नगाठीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिनीषा लांबा बॉयफ्रेंड रिआनसोबत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री मिनीषा लांबाने बॉयफ्रेंड रिआन थामसोबत लग्न केले आहे. तिची फ्रेंड पूजा बेदीने टि्वटरवर आ गोष्टीचा खुलासा केला आहे. तिने मुलगा आलिआसोबत एक फोटो शेअर करून लिहिले, 'Off with My daughter @AaliaEff and son omar to ryan &@Minissha_Lamba's wedding lunch'. पूजाने हे टि्वट काल रात्री (6 जुलै) केले आहे.
'हनीमून प्रायव्हेट लिमिटेड', 'बचना ए हसिनो' आणि 'वेलडन अब्बा'सारख्आ सिनेमांत केलेली मिनाषा 'बिग बॉस'च्आ आठव्आ पर्वात झळकली होती. रिआनविषयी सांगायचे झाले तर, तो जुहू (मुंबई)च्आ हॉटेल प्रिन्सेसमध्ये चालू असलेल्आ नाइट क्लब ट्रायोलॉजीचा मालक आहे.
2013मध्ये झाली मिनीषा आणि रिआनची पहिली भेट-
2013मध्ये रिआन आणि मिनीषा यांची पहिली ओळख एका कॉमन फ्रेंडव्दारे झाली होती. बातम्यांनुसार, पहिल्याच भेटीत दोघांना एकमेकांवर प्रेम झाले होते. दोघांचे आऊटींग आणि पार्ट्याचे फोटो अनेकदा समोर आलेले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूजा बेदीने केलेले टि्वट आणि मिनीषा आणि रिआनचे सोबतचे PHOTOS...