आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पारंपरिक रुपात दिसली राणी मुखर्जी, दुर्गा पंडालमध्ये खेळली \'सिंदूर होळी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री राणी मुखर्जी दीर्घ काळानंतर कॅमे-यासमोर आली. मुंबईतील एका दुर्गा पंडालमध्ये राणी दुर्गापुजेच्या निमित्ताने सहभागी झाली होती. मुलगी आदिराच्या जन्मानंतर जवळजवळ नऊ महिन्यांनी राणी सार्वजनिक ठिकाणी दिसली. मंगळवारी राणी तिच्या आई आणि चुलत बहिणीसोबत दुर्गा पंडालमध्ये सिंदुर होळी खेळताना दिसली. राणी बंगाली आहे. बंगाली महिला देवीच्या डोक्याला सिंदूर अर्थात कुंकू लावतात. त्यानंतर एकमेकींना कुंकू लावून महिला सिंदूर होळी खेळतात.

भांगात कुंकू, कपाळावर टिकली, हातात चुडा आणि मरुन रंगाच्या कांजीवरम साडीत राणी खूप सुंदर दिसली. राणीने गळ्यात मोत्यांचा नेकलेस आणि पोलकी इअरररिंग घातले होते. शिवाय तिने केसांत गजरा माळला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सिंदुर होळी खेळतानाची राणीची क्लिक झालेली खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...