आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे ही बॉलिवूड अभिनेत्री, किंगफिशर विलाच्या मालकासोबत केले लग्न..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. सध्या ती तिचा पती सचिन जोशीसोबत क्रोएशियामध्ये बेबीमून एन्जॉय करत आहे. या दोघांचे या व्हॅकेशनवेळीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात उर्वशी बेबी बंप दाखवताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी यावर्षी डिसेंबरमध्ये बाळाला जन्म देऊ शकते. उर्वशीने 2012 साली बिझनेसमन सचिन जोशीसोबत लग्न केले आहे. त्यांना एक 3 वर्षाची मुलगी आहे. किंगफिशर विलाचा मालक आहे सचिन...
 
- सचिन टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणूनही काम करतो.
- सचिनने  'आशिकी-2' च्या तेलुगू वर्जनमध्येही काम केले आहे. 
- अभिनयासोबतच सचिन बिझनेसमनही आहे. त्याने विजय माल्याचे किंगफिशर विला खरेदी केले आहे. 
- याशिवाय तो Candolim Villa चा मालक आहे आणि ते सध्या रिनोवेशनमध्ये आहे.
- उर्वशीने अब्बास मस्तान यांच्या 'नकाब'(2007) चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'बाबर'(2009), 'खट्टा-मीठा'(2010), 'आक्रोश'(2010) या चित्रपटात काम केले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्वशी शर्माचे 4 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...