आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या कारमधून शॉपिंग करण्यासाठी याठिकाणी पोहोचली आलिया, दिसला वेगळाच अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगरूर -  पंजाबच्या मालेरकोटला शहरात सध्या 'राजी' चित्रपटाची शूटिंग चालु आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिका करत आहे. शुक्रवारी आलिया सलवार-सुट घालून शहराच्या मोती बाजारमध्ये शॉपिंग करताना दिसली. आलिया अॅम्बेसेडटर गाडीतून बाजारत पोहोचली. यावेळी शूटिंग पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमली होती. वाचा काय घडले नेमके..
 
- चित्रपटात शहरातील जुनी अनाज मंडीमधील काही सीन्स आहेत. जेथे पाकिस्तान शहरातील काही दृश्ये चित्रीत करण्यात आली आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी मे मध्ये रिलीज होऊ शकतो. 
- आलिया भट्ट, विक्की कौशल, मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात सोबत दिसणार आहेत. ही
एका पाकिस्तानी तरुणीची कथा आहे जिचे लग्न पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यासोबत होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...