आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तांबुलच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निर्मात्याची शोकसभा, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबीस रिजवींच्या शोकसभेत पोहोचलेले सलीम खान, तब्बू - Divya Marathi
अबीस रिजवींच्या शोकसभेत पोहोचलेले सलीम खान, तब्बू
मुंबईः फिल्म मेकर अबीस रिजवी (वय 49 वर्षे) यांचे रविवारी इस्तांबुल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निधन झाला. अबीस इस्तांबुल येथे न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. येथील नाइट क्लबमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये ते मृत्यूमुखी पडले. गुरुवारी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बू, सलीम खान, संजय कपूरसह बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...