ट्युलिप स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा पूजा कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती. यावेळी दुर्गा देवीच्या दर्शनासाठी अॅक्ट्रेस भाग्यश्री लाल रंगाच्या साडीमध्ये या पुजेत पोहोचली होती. त्याच तिला लूक अत्यंत गॉर्जिअस दिसत होता. तर राणी मुखर्जी गोल्डन कलरची साडी परिधान करून पोहोचली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, आलिया भट्ट, इम्तियाज अली, तनिषा मुखर्जी, पूनम ढिल्लन, अयान मुखर्जी, शर्बानी मुखर्जी, मधूसह अनेक सेलिब्रिटी याठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या. रणबीर कपूर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटताना दिसला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दुर्गा पुजेत आलेल्या इतर सेलिब्रिटींचे PHOTOS...