आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'BF'सोबत व्हॅकेशन एन्जॉय करून परतली परिणीती? इतर सेलेब्सही झाले SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिणीती चोप्रा आणि दीपिका पदुकोण - Divya Marathi
परिणीती चोप्रा आणि दीपिका पदुकोण
मुंबई: सोमवारी (6 जून) परिणीती चोप्रा, दीपिका पदुकोण, हेमा मालिनी आणि अरबाज खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. यादरम्यान परिणीती मीडियाला इग्नोर करताना दिसली. काही दिवसांपूर्वी मीडियामध्ये बातमी आली होती, की परिणीतीने बॉयफ्रेंड दिग्दर्शक मनीष शर्मासोबत ब्रेकअप झाले आहे. तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्या पॅचअपच्या बातम्याची छापल्या गेल्या होत्या. याविषयी मीडियाने परिणीतीसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने यावर मौन बाळगले. ती सोमवारी लंडनहून व्हॅकेशन एन्जॉय करून परतली आहे. ती तिथे मनीषसोबतच होती असेही म्हटले जात आहे. परिणीतीचा 'मेरी प्यारी बिंदू' हा आगामी सिनेमा
मनीष शर्माच निर्मित करत आहे.
विविध ठिकाणी स्पॉट झाले रणबीर, आदित्य आणि सैफ...
- सोमवारी रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि सैफ अली खान मुंबईमध्ये विविध ठिकाणी स्पॉट झाले.
- सैफ काही कामानिमित्त वांद्र्यात दिसले. तसेच रणबीर आणि आदित्य करण जोहरच्या घराबाहेर क्लिक झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कॅमे-यात क्लिक झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...