आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीबरच्या कॉन्सर्टमध्ये मुलांबरोबर पोहोचल्या श्रीदेवी, मलायका अन् रवीना, हे सेलेब्स झाले Spot

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांसह मलायका, श्रीदेवी आणि रवीना टंडन. - Divya Marathi
मुलांसह मलायका, श्रीदेवी आणि रवीना टंडन.
मुंबई - इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टीन बीबरने (23) मुंबईतील डी वाय पाटील स्टेडीयममध्ये 21 गाण्यांवर परफॉर्म केले. कार्यक्रमांसाठी भारत हा एक अत्यंत उत्कृष्ठ देश असून ही शानदार रात्र होती, असे बीबर म्हणाला. बीबरच्या कार्यक्रमासाठी श्रीदेवी, बिपाशा बासू, मलायका अरोरा आणि आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. बीबर त्याचा अल्बम पर्पजच्या प्रमोशनसाठी वर्ल्ड टूरवर निघाला आहे. 

सायकलद्वारे पोहोचला ऋतिक..  
- स्टेडियममध्ये जस्टीनचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी हृतिक रोशन सायकलद्वारे पोहोचला होता. त्याशिवाय करणसिंह ग्रोवर, सोनाली बेंद्रे, अर्जुन रामपाल, उर्वशी रौतेला, पुजा हेगडे, अरबाज खान, महिमा चौधरी, कोरिओग्राफर रेमो डिसुजा, अनु मलिक, सोनल चौहान, सयाजी शिंदे, भूमी पेडनेकर, किम शर्मा, सोफी चौधरी, दिव्या खोसला कुमार, अर्पिता खान आणि रोहित रॉय अशा सेलेब्सचीही उपस्थिती होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बीबरचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी पोहोचलेल्या बॉलीवूड सेलेब्स चे PHOTOS..  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...