मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ते नॉनफिल्मी बॅकग्राउंडमधून आले आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना त्या कलाकरांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. बॉलिवूडची पार्टी असो अथवा काही फंक्शन या कलाकारांचे वडिल यापासून लांब राहणेच पसंत करतात. तर आज फादर्स डे निमित्त घेऊन आलो आहोत आपल्या आवडत्या कलाकारांचे वडिलांचे खास फोटोज्..
माधुरी दीक्षित
माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला. माधुरीच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित असे आहे. सप्टेंबर 2013 मध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
जॅकलीन फर्नांडीस
11 ऑगस्ट 1985 मध्ये बहरीन येथील मनाना शहरात जॅकलीन फर्नांडीसचा जन्म झाला. जॅकलीनचे वडील एलरॉय हे श्रीलंकन आहेत तर आई मलेशियन. जॅकलीनचे वडिल म्युजिशीअन आहेत जे 1980 मध्ये श्रीलंकामधून बहरिन येथे शिफ्ट झाले होते.
आता पुढच्या 12 स्लाईडमध्ये पाहा तुमच्या आवडते स्टार कलाकार आणि कोण आहेत त्यांचे वडील...