आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खानपासून ते दिव्या भारतीपर्यंत, मृत्यूनंतर समोर आले होते या सेलेब्सचे हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री जिया खान ही आज ह्यात असती तर तिने वयाची 29 वर्षे पूर्ण केली असती. 'निशब्द' आणि 'हाऊसफूल' या सिनेमांमध्ये झळकलेल्या जियाचा मृतदेह 3 जून 2013 रोजी तिच्या राहत्या घरी आढळला होता. त्यावेळी जियाने आत्महत्या केली असल्याची चर्चा होती. मात्र जियाच्या निधनाच्या चार महिन्यानंतर तिच्या वकिलांनी तिच्या मृतदेहाचे फोटोज मीडियासमोर आणले होते. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला.  सध्या हे प्रकरण न्यायालयात असून जियाची हत्या झाली की तिने आत्महत्या केली, यावरुन अद्याप पडदा उठला नाहीये.  
 
मृत्यूनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये जियाच्या गळ्यावर आणि चेह-यावर खुना स्पष्ट आढळल्या होत्या. जियापूर्वी अनेक सेलिब्रिटींची मृत्यूनंतरची छायाचित्रे समोर आली आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवतोय सेलिब्रिटींची शेवटची छायाचित्रे...
 
जिया खान
प्रोफेशनः अभिनेत्री
डेथः 3 जून 2013
वयाच्या 25 व्या वर्षी जिया तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सेलिब्रिटींची मृत्यूनंतरची छायाचित्रे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...