आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षे मोठ्या शाहिदसोबत लग्न करण्यास तयार नव्हती मीरा, या स्टार्सने केले अरेंज मॅरेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड अॅक्टर शाहिद कपूर 35 वर्षांचा झाला आहे. 25 फेब्रुवारी, 1981 मध्ये जन्मलेला बी-टाउनच्या हॅन्डसम शाहिदने 2015 मध्ये अरेंज मॅरेज करुन सर्वांना धक्काच दिला. त्या वेळी शाहिदहून 13 वर्ष लहान असलेली मीरा राजपूत त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हती. कारण त्यांच्या वयात खुप अंतर होते. मीराच्या मोठ्या बहिणीने केले होते लग्नांसाठी मंजूर...
 
असे म्हटले जाते की, मीराला तिच्या मोठ्या बहिणीने शाहिदसोबत लग्न करण्यास राजी केले होते. यावेळे शाहिदसुध्दा आपल्या परीने प्रयत्न करत होता. शेवटी मीराने लग्नासाठी होकार दिला. जुलै 2015 मध्ये यांनी लग्न केले आणि 2016 मध्ये यांच्या घरी मीशाचा जन्म झाला.
मीराने शाहिदसमोर ठेवली होती ही अट...

शाहिदने सांगितले, मीराने त्याच्याशी लग्न करण्यापूर्वी एक अट ठेवली होती. तिचे म्हणणे होते, की शाहिदने त्याचे केस पूर्वीसारखे लहान करावे, तरच ती त्याच्याशी लग्न करेल. दोघांची पहिली भेट 'उडता पंजाब' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात झाली होती. यावेळी शाहिदचे केस वाढले होते.  मीराने त्याच्याकडून प्रॉमिस घेतले होते, की जेव्हा आपले लग्न होईल, तेव्हा केसांचा कलर नॉर्मल असावा. इतकेच नाही तर मीराने त्याला स्पष्ट बजावले होते, की लग्नाच्या दिवशी
केसांचा कलर लाल तर असूच नये.

शाहिद कपूर व्यतिरिक्त बी-टाउनमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी केले आहे अरेंज मॅरेज, अशा सेलेब्सविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...