आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इव्हेंटमध्ये दिसला कतरिना-भूमीचा गॉर्जियस लूक, बिग बींसह हे सेलेब्सही दिसले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा येथे सुरु असलेल्या 48व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) सोहळ्याची मंगळवारी सांगता झाली. यावेळी बॉलिवूडचे अनेक सेलेब्स उपस्थित होते. IFFIच्या समापन सोहळ्यात कतरिना गॉर्जियस लूकमध्ये दिसली. ती ब्लू कलरच्या गाऊनमध्ये होती. तर भूमी पेडणेकर आणि पूजा हेगडे ग्लॅमरस दिसत होत्या. याशिवाय अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार, सुशांत सिंह राजपूत, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, सोनाली बेंद्र, स्मृती इराणी झायरा वसीम, हुमा कुरैशीसह अनेक सेलेब्स उपस्थित होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मराठी फिल्म 'न्यूड' आणि मल्याळम 'एस दुर्गा'चे स्क्रिनिंग टाळल्याने वाद झाला होता.  

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा कोणकोणते सेलेब्स होते IFFI सोहळ्याला... 

बातम्या आणखी आहेत...