आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली राणी मुखर्जी, घेतले देवीचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवरात्रीमध्ये बॉलिवूड स्टार्सही देवी दुर्गाच्या पूजेमध्ये व्यस्त दिसले. अभिनेत्री काजोल कझिन सिस्टर राणी मुखर्जीसोबत मुंबईमध्ये दुर्गा देवीच्या दर्शनासाठी पोहोचली होती. देवी दुर्गाच्या पूजेनंतर प्रसाद वाटप सुरु झल्यानंतर काजोल आणि राणीने लोकांना प्रसाद वाटला. काजोल व्यतिरिक्त पूजेमध्ये अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, मौसमी चॅटर्जी आणि वैभवी मर्चंटसुद्धा उपस्थित होत्या. या व्यतिरिक्त शर्बानी मुखर्जी, उर्वशी ढोलकीयासुद्धा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित होत्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, नवरात्रीमध्ये देवीच्या दरबारात पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्सचे फोटो....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...