आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Ganesha: गोविंदा, शिल्पासह अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी विराजमान झाले बाप्पा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातोय. बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा गणेशाच्या भक्तीत लीन झालेले दिसत आहेत. बिझी शेड्युलमधून या सेलिब्रिटींनी आपल्या बाप्पासाठी आवर्जुन वेळ काढला आहे. विवेक ओबरॉय, गोविंदा, शिल्पा शेट्टी, नील नितीन मुकेश, जितेंद्र-तुषार कपूर, नाना पाटेकर यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपल्या घरी बाप्पाची विधिवत पूजाअर्चा केली.
या पॅकेजमध्ये बघा बॉलिवूड स्टार्सच्या घरी विराजमान झालेल्या श्रींची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...