आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गा पूजेत या अंदाजात पोहोचली अजय-काजोलची मुलगी, पारंपरिक वेशभुषेत दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्गा पूजेसाठी पोहोचलेली काजोलची मुलगी न्यासा, (वर) शर्बानी मुखर्जीसोबत  सुमोना चक्रवर्ती, (खाली) दुर्गा पंडालमध्ये रणबीर कपूर - Divya Marathi
दुर्गा पूजेसाठी पोहोचलेली काजोलची मुलगी न्यासा, (वर) शर्बानी मुखर्जीसोबत सुमोना चक्रवर्ती, (खाली) दुर्गा पंडालमध्ये रणबीर कपूर

मुंबईः नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने बॉलिवूड स्टार्स दुर्गा पूजेत तल्लीन झालेले दिसत आहेत. रविवारी अभिनेत्री काजोल आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील एका दुर्गा पूजा मंडळात पोहोचली होती. काजोलने तिची मुलगी न्यासा, मुलगा युग आणि आई तनुजासोबत दुर्गा मातेचे दर्शन घेतले. याशिवाय अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती पंडालमध्ये जगदंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली होती.

अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट, अयान मुखर्जी, आशुतोष गोवारिकर, अनू मलिक यांनीही अष्टमीची पूजा केली. दुर्गा पूजेनंतर अभिनेत्री काजोल पंडालमध्ये लोकांना जेवण वाढताना दिसली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, दुर्गा पूजेत क्लिक झालेली बॉलिवूड स्टार्सची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...