आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics : अभिनेत्रीच्या लग्नात बिग बींनी केला भांगडा, सेलिब्रिटींनी एन्जॉय केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमीचे संस्थापक शशी रंजन यांची कन्या आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का रंजन अलीकडेच विवाहबंधनात अडकली. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या शाही विवाहसोहळ्याला अमिताभ बच्चन, गायत्री ओबरॉय, श्रीदेवी, बोनी कपूर, जान्हवी कपूर, अभिषेक बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. संगीत सेरेमनीत अभिनेता अभिषेक बच्चनने वधू अनुष्कासोबत ताल धरला होता. तर बिग बी भांगडा करताना लग्नात दिसले. 

कोण आहे अनुष्का रंजन...
अनुष्का टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातूनकेली होती. अनेक मोठ्या ब्रॅण्ड्साठी तिने मॉडेलिंग केले आहे. शॉर्ट फिल्म, फिचर फिल्म आणि टेलिव्हिजन कमर्शिअल्समध्ये ती झळकत असते. वेडिंग पुलाव या सिनेमातून ती लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणारेय. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अनुष्का रंजन हिच्या संगीत आणि लग्नाचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...