आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Inside Pics: एड शीरनने एन्जॉय केली पार्टी, फराह खान, SRKसह हे सेलेब्स झाले सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
मुंबई. ब्रिटिश वंशाचा प्रसिद्ध गायक एड शीरन सध्या भारत भेटीवर आला असून रविवारी मुंबईत त्याचा कॉन्सर्ट आहे. कोरिओग्राफर फराह खानने शीरनच्या ऑनरमध्ये शनिवारी रात्री एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत शाहरुख-कतरिनासह श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सहभागी झाली होती. पार्टीत मलायका अरोरा, करण जोहर, नेहा धूपिया, अभिषेक बच्चन, भूमी पेडनेकर, इलियाना डिक्रूज, कृती सेनन, पूजा हेगडे, संजय कपूर, मौनी रॉय, मनीष पॉल, सिंगर शान  पोहोचले होते. याशिवाय सोनाली बेंद्रे गोल्डी बहल, रिया कपूर, डिनो मोरिया, जय भानुशाली, माही विज, चंकी पांडेची पत्नी आणि मुलगी अनन्या, आशुतोष गोवारिकर, आफताब शिवदासानी आणि त्याची पत्नी निन दुसांज आणि साजिद खान हे सेलिब्रिटीसुद्धा पार्टीत दिसले. या पार्टीचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. पार्टीत सर्वच सेलिब्रिटी भरपूर एन्जॉय करताना दिसत आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, फराह खानच्या पार्टीचे INSIDE PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...