आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Reaction On Lance Naik Hanumanthappa Death

लान्सनायक हनुमंतप्पा यांचे निधन, बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रध्दांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुपम खेर यांचे टि्वट - Divya Marathi
अनुपम खेर यांचे टि्वट
मुंबई- सियाचीनमधील बर्फाखालून तब्बल सहा दिवसांनी जिवंत बाहेर काढण्यात आलेले लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांचे अखेर गुरुवारी निधन झाले. तीन दिवस त्यांच्यावर दिल्लीच्या आर्मी रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते कोमात होते. मल्टी ऑर्गन फेल्योरनंतर त्यांना गुरुवारी (11 फेब्रुवारी) दुपारी हार्टअटॅक आला आणि त्यांचे निधन झाले. हनुमंतप्पा यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी टि्वट करून त्यांना श्रध्दांजली दिली.
अनुपम खेर यांनी लिहिले, 'Heartbreakingly Sad to know about #SiachenHero #Hanumanthappa's demise. We SALUTE & THANK YOU for your Sacrifice. You'll always be our HERO.'
नवजोत सिंह सिद्धू यांनी पोस्ट केले, 'People die. Soldiers don't. They live in the legends, and for years and years, to give the people hope. RIP Lance Naik Hanamanthappa'
रविना टंडनने सोशल वर्कर आतिया जैदीच्या टि्वटला रिटि्वट करून लिहिले, 'Prayers of crores not anwsered. The best of doctors put in their best efforts, all in vain. Shaheed Hanumanthappa amar rahe!' यासोबत तिने एक मेसेजसुध्दा लिहिला, त्यात 'RIP' लिहिले.
राहूल महाजनने टि्वट करून लिहिले, '#AmarYodha Jai Hind Lance Naik Hanamanthappa !!'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या कलाकारांचे Tweets...