आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप दिसली अनुष्का, कतरिना आणि श्रीदेवीच्या मुली, हे सेलिब्रिटीही झाले स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि स्टार किड्स विविध ठिकाणी स्पॉट झाले आहेत. अनुष्का शर्मा, कतरीना कैफ, श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर विना मेकअप एअरपोर्टवर स्पॉट झाल्या. जान्हवी व्हाइट कलरचा टॉप आणि लाल रंगाच्या लोअरमध्ये दिसली. तर तिची बहीण खुशी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होती. करण जोहर, रणबीर कपूर, संयामी खेर, एली अवराम, श्रद्धा कपूर, रागिनी खन्ना, आयुष्यमान खुराणासह इतर सेलिब्रिटी एअरपोर्टवर दिसले. जावेद अख्तर पत्नी शबाना आझमीबरोबर स्पॉट झाले. मलायका अरोरा आणि अमृता अरोरा मुलांबरोबर वांद्र्यात स्पॉट झाल्या. तनिषा मुखर्जीही तिच्या मैत्रिणीबरोबर वांद्र्यात दिसली. तर अमिताभ यांनी घराबाहेर फॅन्सची भेट घेतली. अनुषा दांडेकर आणि करणही वांद्र्यात फिरताना दिसले. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सेलिब्रिटींचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...