आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ड्रेसमुळे सलमान खानच्या गर्लफ्रेंडची झाली अशी पंचाईत, \'धडक\'ची अॅक्ट्रेस दिसली येथे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुलिया वंतूर. - Divya Marathi
लुलिया वंतूर.

सलमान खानची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर काही दिवसांपूर्वी बांद्र्यात स्पॉट झाली होती. तिला ड्रेसमुळे गाडीतून उतरताना ऑक्वर्ड फिल होत होते. लुलियासोबतच बॉलिवूडचे सेलेब्स गेल्या शनिवार-रविवारी विविध ठिकाणी स्पॉट झाले. अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना मुलीसोबत पीव्हीआर बाहेर दिसले होते. तर, ऋतिक रोशन दोन्ही मुले आणि शिल्पा शेट्टी मुलासोब पीव्हीआर बाहेर दिसला होता. आलिया भट्ट, वरुण धवन, हुमा कुरैशी, करीना कपूर, सुनील शेट्टी, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, उर्वशी रौतेला, अंकिता लोखंडे, रवीना टंडन सह इतर काही सेलेब्स एअरपोर्टवर दिसले. 'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'ची हिरोईन जान्हवी कपूर डान्स क्लासबाहेर स्पॉट झाली.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ऐश्वर्या राय पोहोचली आईच्या घरी... 

बातम्या आणखी आहेत...