आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rewind 2015: यावर्षी श्रेया घोषाल, शाहिद कपूरसह हे 13 सेलेब्स चढले बोहल्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती शिलादित्य मुखोपाध्यायसोबत श्रेया घोषाल)
मुंबई. 2015ला आपण सर्व लवकरच अलविदा म्हणणार आहोत. दरवर्षीप्रमाणेच हे वर्षे बॉलिवूडसाठी खास ठरले. अनेक लोकप्रिय सेलेब्सने आपल्या चाहत्यांना लग्नगाठीत अडकून आनंदाची बातमी दिली. काहींनी गुपचुपरित्या लग्न उरकले तर काहींनी ग्रँड सेलिब्रेशन केले.
divyamarathi.com 'इअर एंडर' सीरिज अंतर्गत असाच बॉलिवूड सेलेब्सविषयी सांगत आहे, जे यावर्षी लग्नगाठीत अडकले. एक नजर टाकूया 2015मध्ये कोण-कोणते सेलेब्स अडकले विवाहबंधनात...
गायिका श्रेया घोषाल
केव्हा केले लग्न-
5 फेब्रुवारी 2015
कुणासोबत- लाँग टाइम बॉयफ्रेंड शिलादित्य मुखोपाध्याय
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून ध्या शाहीद कपूरसह कोण-कोणते स्टार्स चढले बोहल्यावर...
बातम्या आणखी आहेत...